लॉक डाऊन सुरु झाले, आणि काम बंद झाली,कमाई थांबली पण खर्च मात्र चालू आहे सुरवातीला काही नाही वाटलं, पण आता 5 व लोक डाऊन आहे दिवस जाता जात नाही माझे काम शिवण काम आहे कपडे शिवले तरी न्यायला कधी येतील नक्की नाहीं मलाच कळत नाही ,
आयुष्य जगण्यासाठी काम करावं लागतं पण आज जीव वाचवण्यासाठी घरात बसणे हा पर्याय किती दवस हेअसं चालणार.
स्वाभिमानाने जगायचं असेल तर मृत्यूशी दोन हात करावे लागतील पण वाटत आपल्या मुळे इतरांना पण त्रास होईल मग काय कोड सुटत नाही.
No comments:
Post a Comment