Monday, April 27, 2020
अक्षयत्रीतीया
अडचण,अक्षय त्रितीयेला मयत वडिलांना मुलाने जेवायला घालायचं असते म्हणतात .त्याप्रमाणे सासूबाईंनी सगळी तयारी केली . पूजेचा मान मोठ्या मुलाचा पूजा कर म्हटले की नको तू कर म्हणायचे, वडिलांबरोबर आबांच्या पण फोटोची पूजा केली,आबा माझे सासरे ,काय तर म्हणे आबांनी इस्टेट नावावर केली बिन आईचा म्हणून बापाचा मान त्यांना ,ज्या बापानं सगळं आयुष्य ह्यानच्यासाठी घालवल त्याच काहीच नाही.का तर आयुष्याचं शेवटी अपंग झाले होते कमरे पासून काही कळत नव्हते, असताना जेवण केलं का नाही हे सुद्धा विचारलं नाही कधी ,लहान मुलानं मात्र सगळी सेवा करायचा पण त्याला आई म्हणून त्याची जबाबदारी आईची.ह्या जगात पैसे ला किंमत आहे,,,,,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment